बहुपदींचा भागाकार Go Back बहुपदीला एकपदीने भागणे views 4:02 आता आपण बहुपदीला एकपदीने कसे भागतात ते काही उदाहरणांद्वारे समजून घेऊ. उदा.1) (6 x3 + 8 x2) ÷ 2 x या उदाहरणात 6 x3+ 8 x2ला 2 x ने भागावे लागेल. यासाठी सर्वप्रथम 6 x3 ला 2 x ने भागू. ∴ 〖6x〗^3/(2 x) = ( 2 x 33 x x x x x x)/(2 x x) = 3x2. म्हणून पहिली भागाकारातील संख्या 3x2 आली. स्पष्टीकरण: 2x × 3x2 = 6x3 येतो. व तो भाज्यातील 6x3 मधून वजा केला. नंतर भाज्यातील दुसरी संख्या 8 x2 ला 2 x ने भागावे लागेल. म्हणजेच 〖8x〗^2/2x = ( 2 x 4 4 x x x x)/(2x x) = 4 x. म्हणून दुसरी भागाकारातील संख्या 3x2 आली. स्पष्टीकरण: 2 x × 4 x = 8x2 येतो. व तो भाज्यातील 8 x2 मधून वजा केला. ∴ भाज्य = भाजक × भागाकार + बाकी 6 x3 + 8 x2 = 2 x × 3 x2+4 x + 0 म्हणून 6 x3 + 8 x2 येण्यासाठी 2 x ला 3 x2+4 x ने गूणावे लागेल. प्रस्तावना एकपदीला एकपदीने भागणे बहुपदीला एकपदीने भागणे उदाहरण 3 बहुपदीला द्विपदीने भागणे