चक्रवाढ व्याज

प्रस्तावना व्याज

views

5:11
एखादी व्यक्ती - बँक, पतपेढी अशा संस्थांकडून काही रक्कम ठराविक व्याजदराने कर्ज म्हणून घेते. आणि काही काळानंतर घेतलेली रक्कम परत करते. ती रक्कम वापरल्याबद्दल काही आर्थिक पैसे दरवर्षी मोबदला म्हणून देते, त्याला व्याज म्हणतात. सरळव्याज काढण्यासाठी(आय) I=(P xN x R )/100 हे सूत्र आपण शिकलो आहोत. या सूत्रात I = व्याज, P = मुद्दल, N = वर्षात मुदत, आणि R = द.सा.द.शे. व्याजदर असतो. चक्रवाढ व्याज : मुलांनो, या पाठात आपण चक्रवाढ व्याजाची संकल्पना समजून घेणार आहोत.