चक्रवाढ व्याज

उदाहरणे

views

4:13
आता चक्रवाढ व्याज काढण्यासाठी याच सूत्राचा वापर करून आपल्याला काही उदाहरणे सोडवायची आहेत. 1) 4000 रुपयांचे 3 वर्षांचे द.सा.द.शे 121/2% दराने चक्रवाढव्याज काढा. उकल: पहा मुलांनो वरील उदाहरणात मुद्दल म्हणजेच (P)=4000 रूपये, व्याजाचा दर (R)= 121/2% म्हणजेच 12.5% वर्ष / मुदत (N)=3 वर्ष आहे. सर्वप्रथम आपण सूत्र लिहून सूत्रात किंमत लिहूया. A = P = (1 + R/100)N(कंसात 1 पूर्णांक अधिक Rछेद 100 कंसाचा N वा घात.) A = 4000 x (1 + 12.5/100)3दशांशचिन्ह काढून घेण्यासाठी अंशाला व छेदाला 10 ने गुणू. A = 4000 x (1 +125/1000)3 A = 4000 x (1 +125/1000)3125 व 1000 ला 25 ने भाग जातो A = 4000 x (1 +5/40)3(5 ने 40 ला भाग जातो.) A = 4000 x (1 + 1/8)3(8 x 1 + 1 = 9 छेद 8) A = 4000 x ( 9/8)39/8 चा घन करू 9 चा घन = 729 व 8 चा घन 512 A = 4000 x 729/512512 ने 4000 ला भाग देवू. A = ⏞4000┴7.8125 x 729/512=7.8125× 729 = 5695.31दोघांचा गुणाकार करू. ∴ A = 5695.31 रू. तीन वर्षाचे चक्रवाढ व्याज (I) = (रास - मुद्दल)= 5695.31 – 4000= 1695.31 रूपये.