संख्यावाचक (मूल्यवाचक) क्रमवाचक शब्द

कविता वाचन

views

2:46
तुम्हांला वनभोजन म्हणजे काय ते माहीत आहे का? वन म्हणजे जंगल आणि भोजन म्हणजे जेवण. जंगलामध्ये जाऊन तिथे जेवण करणे म्हणजे वनभोजन होय. एकदा झाले सात जणांचे वनभोजन मजेदार, प्रत्येकाने आणायचा होता पदार्थ चवदार. उड्या मारत आला शुभ्र ससा पहिला, घाईत त्याचा खाऊचा डबा घरीच राहिला. दुसरे आले सोनेरी हरिण धावत पळत, त्याने आणले पिशवीत कोवळे कोवळे गवत. तिसरे आले माकड उड्या मारत झाडांवरून, रसदार फळांची आणली टोपली भरून चौथी आली गाय चालताना शेपटी हलवून, गाजराचा हलवा आणला तिने करून. येथे सहा, सात हे शब्द संख्यांचे आहेत. आणि पहिला, दुसरा, चौथा असे शब्द क्रम सांगतात. मग कशी वाटली कविता?