माऊस स्किल

पेंट मध्ये रेषांचा/आकृत्यांचा समावेश

views

5:51
चित्र रेखाटताना आपण विविध प्रकारच्या रेखांचा अवलंब करतो. या रेषा रेखाटण्याकरिता MS Paint मध्ये खालील टूल उपलब्ध आहेत. Home Tab मध्ये Tools हा ग्रुप उपलब्ध आहे. Tools मधील Pencil या टूलच्या साहायाने वलयांकित रेषा रेखाटतात. तसेच मुक्तहस्तचित्र रेखाटण्याकरितासुद्धा या टूलचा उपयोग करतात. Pencil Tool वर क्लिक करा व ड्राॅईंंग एरियात माउस ड्रॅग करून पाहिजे तसा आकार रेखाटा.