ऑपरेटींग सिस्टीमचे व्यवस्थापन

कंट्रोल पॅनेल

views

2:49
कंट्रोल पॅनेलचा वापर करून आपण विंडोजमधील विविध प्रकारचे संचलन (Setting) करू शकतो. हे संचलन विंडोजचे बाह्य-दर्शनी रूप (look) तसेच कार्यपद्धती संदर्भात असू शकते. जसे की, हार्डवेअर उपकरणे संगणक सुरक्षितता, वापरात येणारे विविध फॉन्ट, रंगसंगती, इत्यादी.