ऑपरेटींग सिस्टीमचे व्यवस्थापन

सिस्टीमच्या दिनांक व वेळेचे व्यवस्थापन

views

1:25
आपल्या घरात कमीत कमी एक कॅलेंडर आणि घड्याळ असतेच असते.तसेच मोबाईलमध्येही कॅलेंडर आणि घड्याळ असते. आपल्या संगणकाच्या डेस्कटॉप वरील सिस्टम ट्रे मध्ये दिनांक व वेळ दाखविली जाते. दाखविण्यात आलेली वेळ व दिनांक अचूक असावी. तसे नसल्यास ती आपल्याला बदलता येते.