फाईल आणि फोल्डरचे व्यवस्थापन

फाईल्स व फोल्डरचे व्यवस्थापन

views

5:44
फोल्डर्स हे आयकॉन स्वरुपात असतात. हे आयकॉन आपल्यला फाईलमधील माहितीचे स्वरूप निर्देशित करतात. आयकॉन लहान किंवा मोठ्या आकारात निर्देशित करण्याकरिता अथवा त्या फाईल्स अथवा फोल्डर्स संबंधी तपशील निर्देशित करण्याकरीता Change your view ह्या कमांड अंतर्गत असणाऱ्या पर्यायांचा अवलंब करतात.