फाईल आणि फोल्डरचे व्यवस्थापन

फाईल व फोल्डरची प्रतिकृती तयार करणे

views

4:04
एखादी फाईलच्या किंवा फोल्डरच्या एकापेक्षा जास्त आवृत्त्यांची गरज असले तर त्या करता येणे शक्य असते. आवश्यक फोल्डर अथवा फाईलच्या Root Directory (C:\) किंवा (D:\) हे फोल्डर निश्चित करा. File list मध्ये निर्देशित झालेल्या आवश्यक फाईल व फोल्डर निवडा. टूलबारवरील Organize ह्या टूलमधून Copy किंवा फाईलवर राईट क्लिक करून कॉण्टेक्स्ट मेनूमधून Copy ही कमांड निवडा.