Online Tools

Google Drive

views

03:55
गुगलतर्फे अनेक appची सुविधा दिलेली आहे. आपण आता प्रथम google drive संदर्भात माहिती घेऊ. याकरिता आधी आपल्याला sign in करावं लागेल अथवा नवीन गुगल अकाऊंटतयार करावं लागेल. आपल्याला drives मध्ये अशी विविध बटन्स दिसतील.