Nursery Rhymes Go Back असावा सुंदर चॉकलेटचा बंगला views 02:59 असावा सुंदर चॉकलेटचा बंगलाचंदेरी सोनेरी चमचमता चांगलाचॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दारशेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खारगोल गोल लेमनच्या खिडक्या दोन'हॅलो, हॅलो' करायला छोटासा फोनबिस्कटांच्या गच्चीवर मोर छानदारपेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लालचांदीच्या झाडामागं चांदोबा रहातोमोत्याच्या फुलांतून लपाछपी खेळतोउंच उंच झोक्याचा खेळ रंगलामैनेचा पिंजरा वर टांगलाकिती किती सुंदर चॉकलेटचा बंगलाचंदेरी सोनेरी चमचमता चांगला Ba Ba Black Sheep चांदोबा चांदोबा भागलास का? ससा तो ससा मछली जल की रानी हें आलू बोला मुझको खालो Twinkle Twinkle Hickory Dickory Dock असावा सुंदर चॉकलेटचा बंगला एका माकडाने काढलंय दुकान उपर पंखा चलता हे एक, दो, तीन, चार Chubby Cheeks Five Little Ducks मामाच्या गावाला जाऊ या किलबिल किलबिल पक्षी बोलती नानी तेरी मोरनी को मोर ले गए लकडी की कांठी One Two Buckle My Shoe Mary Had A Little Lamb नाचरे मोरा अब्याच्या वनात शेपटीवाल्या प्राण्यांची सभा एक मोटा हाथी झुम के चला अक्कड बक्कड बंम्बे बो Clap Your Hands Rain Rain Go Away छड़ी लागे छम छम चिमणा चिमणी चं लगीन आलू कचालू बेटा कंहा गए थे तितली उडी उड न सकी Rolly Polly Bits of paper