Searching Information Go Back इंटरनेट एक्सप्लोररची ओळख views 02:14 इंटरनेट सुरू करण्यासाठी desktop वर दिसणाऱ्या आयकॉनवर डबल क्लिक केल्यावर तुम्हाला Internet Explorer ची स्क्रीन मॉनिटरवर दिसेल. इंटरनेट एक्सप्लोरर सुरु केल्यावर त्यावर मेनूबार आणि फॉरमॅटिंग बार दिसतो. फॉरमॅटिंग बारच्या पट्टीवर बॅक, फॉरवर्ड, स्टॉप, रिफ्रेश, होम, सर्च, फेव्हराईट व हिस्टरी ई. ऑप्शन दिसतात. इंटरनेट एक्सप्लोररची ओळख