ऑपरेटिंग सिस्टीम चे व्यवस्थापन

गॅजेट

views

2:3
विंडोज मधील विविध लहान प्रोग्राम (Mini-Programs) म्हणजेच गॅजेट्स होय. अशा प्रकारच्या गॅजेट्सच्या साहाय्याने वारंवार वापरात येणाऱ्या टूल्सची माहिती आपल्या समोर प्रदर्शित केली जाते. विंडोज ७ मध्ये Calendar, Clock, CPU Meter, Currency, Feed Headlines, Picture Puzzle, Slide Show, Stocks, Weather, Windows Media अशी दहा गॅजेट्स उपलब्ध आहेत. यापैकी काही गॅजेट्स इंटरनेटवर आधारित आहेत, तर काही ऑफलाईन आहेत