युसेज ऑफ वेब कॅमेरा,स्कॅनर, डिजिटल कॅमेरा

डिजिटल कॅमेरा

views

2:49
विविध कार्यक्रमांचे क्षण टिपून ठेवण्याकरिता आपण फोटो काढतो. सण असो, समारंभ असो वा एखादे प्रशिक्षण फोटो तर काढलेच जातात. फोटो काढण्यासाठी वापरला जातो डिजिटल व्हिडिओ कॅमेरा. डिजिटल कॅमेरा हे फोटो काढण्यासाठी स्वतंत्र असे उपकरण आहे. विद्युत पुरवठ्यासाठी यामध्ये बॅटरीची सोय केलेली असते. तर काढलेले फोटो साठविण्याकरिता मेमेरी कार्डाचा समावेश असतो. क्लिक केलेले फोटो संगणकामध्ये घेण्यासाठी हा कॅमेरा डेटा केबलच्या साहाय्याने संगणकाला जोडता येतो. प्रिंटरच्या साहाय्याने आपण या फोटोंची प्रिंट काढू शकतो.