स्टोरेज मिडिया

विविध स्टोरेज डिव्हाईस

views

2:37
हार्ड डिक्स:-हार्ड डिक्स हे एक सेकंडरी स्टोरेज डिव्हाईस आहे. संगणकामध्ये सेव्ह केलेला डेटा हार्ड डिक्समध्ये साठविला जातो. हार्ड डिक्समध्ये माहिती साठविण्याची प्रचंड क्षमता असते. आता नवीन हार्ड डिस्कची क्षमता ही १६० जीबी ते १ टीबी पर्यंत असते.