युजींग स्प्रेडशीट Go Back प्रकल्प views 3:12 आता सिरीअल नंबर A3 या सेलमध्ये १ अंक लिहा व A4 या रकान्यात २ हा अंक लिहा. दोन्ही सेल सिलेक्ट करा. अंक ५ येईपर्यंत ड्रॅग करा. तसेच C2 सेल मध्ये ‘Jan’ हा महिना टाईप करा. तो सेल सिलेक्ट करा. महिना ‘March’ येईपर्यंत ड्रॅग करा. एक्सेलची वैशिष्ट्ये ऑटोफिल नवीन रो किंवा कॉलम टेबलमध्ये समाविष्ट करणे रो आणि कॉलमची लांबी-रुंदी टेक्स्ट कंट्रोल प्रकल्प