Types of communication skills

Types of communication skills

views

06:04
एखादी माहिती किंवा संदेश दुस-या व्यक्तीपर्यंत किंवा समूहापर्यंत पोहचविण्याच्या प्रक्रियेला आपण संवाद म्हणतो. ती माहिती किंवा संदेश वेगवेगळ्या प्रकारे पोहोचवता येऊ शकतो. संदेश पाठवण्यासाठी जी पद्धत वापरली जाते त्यास आपण संवाद प्रकार असं म्हणूया. संवादाचे तीन मुख्य प्रकार आहेत. पण संवाद प्रभावीपणे पूर्ण होण्यासाठी त्यात अजून एक क्रिया खूप महत्त्वाची समजली जाते. ती ग्राह्य धरून आज आपण संवादाचे एकूण चार प्रकार पाहणार आहोत.