Importance of verbal communication

Importance of verbal communication

views

05:35
वर्बल कम्युनिकेशन: त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे. शाब्दिक संवाद म्हणजे शब्दांद्वारे साधला जाणारा संवाद किंवा मौखिक म्हणजे मुखाने, तोंडाने केलेला संवाद. कोणतीही माहिती किंवा संदेश जेव्हा शब्दांच्या उच्चारणातून समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवली जाते तेव्हा शाब्दिक संवाद घडतो. दोन व्यक्तींमध्ये प्रत्यक्ष होणारं संभाषण, फोनवरून साधलं जाणारं संभाषण, व्हिडीओ कॉल हे सर्व शाब्दिक संवादात येतं. उद्घोषणा किंवा भाषण हाही शाब्दिक संवादाचाच प्रकार.