प्रोग्रामिंग लँग्वेज ची ओळख Go Back प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय ? views 01:17 एखाद्या प्रक्रियेची माहिती विशिष्ट पद्धतीने क्रमवार आणि तपशीलवार मांडणे आणि तशा सूचना देणे म्हणजे प्रोग्रामिंग असे आपणाला म्हणता येईल. उदाहरण म्हणून दोन आणि तीन यांची बेरीज करणे आणि पाच उत्तर मिळवणे या प्रक्रियेकरिता प्रोग्रामिंग कशी लिहिता येईल ते आपण पाहू. भाषेचे महत्त्व प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय ? फ्लोचार्ट