स्क्रॅचमधील अॅनिमेशन बोलके करणे

प्रकल्प

views

03:41
प्रथमतः आपल्याला स्क्रिप्टिंगमध्ये संगीत किंवा इतर आवाज समाविष्ट करण्याकरिता साऊंड (Sound) ह्या टॅबचा उपयोग करावा लागेल. साऊंड टॅबच्या मदतीने स्क्रॅच सॉफ्टवेअरमध्ये असलेले आवाज किंवा संगीत यांचा स्क्रिप्टिंगमध्ये समावेश करू शकतो. साऊंड टॅबवर क्लिक करा. त्यानंतर इम्पोर्ट (Import) ह्या बटणावर क्लिक करा. स्क्रॅचमध्ये आधीच स्टोअर केलेले सर्व प्रकारच्या आवाजाचे किंवा संगीत असलेले पर्याय खुले होतात.