स्क्रॅच ग्राफिक प्रोग्रामिंग लँग्वेज

मोशन ब्लॉक

views

2:42
स्क्रॅचमध्ये आपण स्प्राईट किंवा ग्राफिक यांना अॅनिमेशन सुद्धा देऊ शकतो. निर्जीव चित्रांमध्ये सजीवता आणण्यासाठी अॅनिमेशन करावे लागते. कारण प्रत्येक घटकाची हालचाल झाल्याशिवाय त्यामध्ये सजीवता येणार नाही. तसेच यामध्येही प्रत्येक स्प्राईट हा सजीव वाटणे आवश्यक आहे. त्यांनी हालचाल करण्यासाठी काही प्रोग्रामिंग म्हणजे स्क्रिप्टिंग करावी लागते. ते आपण या भागात शिकणार आहोत.