डेटा एंट्री प्रोसेसिंग

गणिती प्रक्रिया

views

6:34
एक्सेलमध्ये प्रचंड सांख्यिक माहितीवर गणिती प्रकिया करणे व उत्तर काढणे हे सोयीचे असत. त्यामधून आपल्या वेळेचीही बचत होते. एक्सेलमध्ये गणिती प्रक्रिया करण्याच्या काही पद्धती आहेत. त्यामधील आपण बेरजेच्या क्रियेचे उदाहरण प्रथम पाहणार आहोत. “Autosum” या कमांडचा उपयोग करून मार्कशीटमधील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मार्कांची बेरीज करू या.