Document Construction

Inserting Picture in an Article

views

2:20
वृत्तपत्र किंवा मासिकातील लेखांमध्ये त्या माहितीच्या संबंधित चित्रांचा ही समावेश केलेला असतो. चित्र मजकुरामध्ये समाविष्ट करण्याकरिता लागणाऱ्या सर्व कमांड्सबद्दल माहिती ह्या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे.