Document Construction Go Back Hyperlink views 4:09 हायपरलिंक म्हणजे एखाद्या फाईलमधील शब्दांना दुसऱ्या फाईलशी जोडण किंवा एखाद्या विषयाबद्दलच्या डॉक्युमेंटमध्ये त्या विषयासंदर्भातील वेबसाईटचा संदर्भ जोडून देणे. हायपरलिंक या कमांडच्या मदतीने तयार करत असलेल्या फाईलमध्ये त्यामधील ठरावीक शब्दांना त्या विषयासंदर्भातील अधिक माहिती देणाऱ्या दुसऱ्या फाईलशी आपण जोडु शकतो. आणि त्या शब्दांवर क्लिक केले की ती फाईल ओपन होते. हायपरलिंकने आपण फाईल, सॉफ्टवेअर, व्हिडिओ, चित्र आणि एखादी वेबसाईटसुद्धा जोडू शकतो. Tab Setting Project 2 Hyperlink