Data Entry Go Back IF Function views 5:49 आता पर्यंत आपण Sum, Average, Max, Min या फंक्शन चा उपयोग करून त्यांची उत्तरे मिळविली आहेत. परंतु उपलब्ध माहितीवर एखादी अट देऊन उत्तर मिळवायचे असेल तर? जसे की, विद्यार्थ्यांच्या निकाल पत्रकामध्ये सरासरी ३५ किंवा ३५ पेक्षा अधिक गुण असल्यास ‘पास’ हे उत्तर अन्यथा ‘नापास’ हे उत्तर हवे असेल तर? अशावेळी एक्सेलमधील इफ हे फंक्शन वापरतात“IF” फंक्शनचेस्वरूप हे =IF(condition,”true value”,“false value”) असे असत. ह्याचे प्रात्यक्षिक उदाहरणामध्ये पाहूया. Features of Excel IF Function IF AND Function Inserting Chart Chart According to Data