Image Editing

Selection Tool (Marquee and Lasso Tool)

views

9:17
फोटोशॉप हेरास्टर ग्राफिक्स सॉफ्टवेअर आहे. म्हणजेच त्यातील प्रतिमा किंवा इमेजेस ह्या छोट्या छोट्या बिंदूंनी बनलेल्या असतात. ह्या बिंदूंनाच पिक्सेल असे म्हणतात. इमेजमधील प्रत्येक बिंदू हा विशिष्ट रंगाच्या कोडने बनलेला असतो. इमेजमध्ये काही बदल करण्याकरिता कुठल्या पिक्सेलमध्ये ते करायचे आहे ते पाहून तेवढेच पिक्सेल सिलेक्ट करावेत. पिक्सेलच्या सिलेक्शनकरिता विविध सिलेक्शन टूल्स उपलब्ध आहेत.