Coding

Sprite Costume

views

1:44
एखाद्या तयार स्प्राइट किंवा इमेजमध्ये बदल करावयाचा असल्यास कॉश्च्युम टॅबवर क्लिक करा. दिसत असलेल्या स्प्राईटमधील एडिट (Edit) या कमांडवर क्लिक करा. पुन्हा पेंट एडिटरची विंडो ओपन होईल. आवश्यक त्या टूलचा उपयोग करून या स्प्राईटमध्ये बदल करा आणि “Ok” वर क्लिक करा. बदल केलेला स्प्राईट वर्क एरियामध्ये समाविष्ट होतो.