Coding (Graphical Coding - Scratch and Snap)

Control Block

views

3:11
आपण आतापर्यंत स्प्राईटला गतिमान करण्याची स्क्रिप्टिंग पाहिली. त्या स्क्रिप्टिंगनुसार अॅनिमेशन तयार होते.पण त्या अॅनिमेशनवर नियंत्रण असणे सुद्धा गरजेचे असते. कारण स्टेजवर एकापेक्षा जास्त स्प्राइट असू शकतात किंवा विविध प्रकारचे घटनाक्रम असू शकतात. या सर्वांना आवश्यक ते स्क्रिप्ट करावी लागते. हे सर्व स्क्रिप्ट एकाच वेळी कार्यरत होण्याकरिता कंट्रोल (Control) ब्लॉकचा उपयोग होतो.