स्टोरेज मिडिया Go Back स्टोरेज डिव्हाईसचा उपयोग views 1:55 स्टोरेज म्हणजे साठवण. आपल्या घरात आपण नाना प्रकारचे सामान साठवून ठेवत असतो. कपडे, पुस्तके, अन्नधान्य, कागदपत्रे आणि इतर बरेच काही. हे सर्व सामान व्यवस्थितपणे ठेवता यावे यासाठी घरात वेगवेगळी कपाटे, पेट्या, ड्रॉवर्स, डबे-बरण्या वगैरे असतात. त्यामुळे घरात आपल्याला कोणतीही गोष्ट हवीशी झाली की ती कुठे मिळेल ते आपल्याला पटकन आठवते. आणि हवी असलेली वस्तू पटकन सापडते. विविध स्टोरेज डिव्हाईस स्टोरेज डिव्हाईसचा उपयोग