File and Folder Management

Viewing and Arranging Files and Folders

views

01:16
विंडोजमध्ये फाईल्स व फोल्डर्स हे आयकॉन स्वरुपात असतात. हे आयकॉन आपल्यला फाईलमधील माहितीचे स्वरूप निर्देशित करतात. आयकॉन लहान किंवा मोठ्या आकारात निर्देशित करण्याकरिता अथवा त्या फाईल्स अथवा फोल्डर्स संबंधी तपशील निर्देशित करण्याकरीता Change your view ह्या कमांड अंतर्गत असणाऱ्या पर्यायांचा अवलंब करतात.