ध्वनी

ध्वनी कसे निर्माण होते?

views

4:00
ध्वनी निर्माण होण्यासाठी एखाद्या वस्तूंचे ‘कंपन’ होणे गरजेचे असते. वस्तूंचे कंपन होते, तोपर्यंत आपल्याला ध्वनी ऐकू येतो. कंपन थांबले की ध्वनीही बंद होतो. “ज्या वस्तूमुळे ध्वनी निर्माण होतो, तिला ध्वनी स्रोत असे म्हणतात.” ध्वनी, नाद, आवाजाची निर्मिती, प्रसारण आणि त्यांचे परिणाम यांचा अभ्यास करणारे विज्ञान म्हणजेच ‘ध्वनिशास्त्र’ होय ध्वनीची तीव्रता डेसिबल (db) मध्ये मोजतात.