प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह

पंचमहाव्रते

views

4:39
वर्धमान महावीरांनी लोकांना काही नियम रोजच्या जीवनात पाळण्यास सांगितले. ते पाच नियम होते म्हणून त्यांना पंचमहाव्रते म्हणतात.