Cyber Safety Go Back Types of Virus views 01:31 व्हायरस म्हणजे विषाणू. मानवी शरीराला जसा विषाणू बाधेमुळे आजार होतो तसेच संगणकाला सुद्धा विषाणूंची लागण होते. प्रत्यक्षात हे व्हायरस म्हणजे एका प्रकारचे सॉफ्टवेअरच असते, तेआपल्या कामात अडथळा निर्माण करण्याचे काम करते.संगणकाला व्हायरसचा संसर्ग हा फ्लॉपी, पेन ड्राईव्ह, ई-मेल, इंटरनेटमधून डाऊनलोड करताना किंवा संगणक शेअरिंग करताना देखील होऊ शकतो.. (Internet safety) Cyber attacks and Protection from Cyber Attacks Types of Virus Protection from Virus