Mouse Skill

Processing on Image

views

05:34
इमेजच्या किंवा एखाद्या भौमितिक आकाराच्या कोनांच्या स्तिथीमध्ये बदल करण्याकरिता Resize ह्या कमांड बटणामधील Skew या पर्यायाचा उपयोग करतात. किंवा माउसच्या साहाय्याने सिलेक्शनचा पॉइंटर ड्रॅग करून आकृत्यांच्या कोनांमधून त्यांची रुंदी व उंची कमी करता येते किंवा जास्त वाढवता येते.