Image Variation

Project

views

01:38
आता आपण कासव आणि ससा यांच्या शर्यतीची गोष्ट तयार करणार आहोत. चला तर मग. ही गोष्ट तयार करत असताना आपल्याला चौकोनामध्ये तयार करावी लागेल. एक रेक्टँगल घ्या. रेक्टँगलमध्ये कलर भरण्यासाठी format tab मधील एखादी shape style सिलेक्ट करा. आता ‘रॅबिट अँण्ड टॉरटॉईज’ हे गोष्टीचे नाव लिहिण्याकरिता एक आकर्षक वर्ड आर्ट स्टाईल निवडा.