कालमापन

दिनदर्शिका

views

3:55
दिनदर्शिका कशी हाताळायची ते पाहू. दिनदर्शिकेत प्रत्येक पानावरती प्रत्येक महिन्याची माहिती असते. महिन्यात सोमवार किती वेळा आलेत किती दिवसांचा महिना आहे इत्यादी दर्शवले जाते.