अंतर्गत हालचाली

ज्वालामुखी

views

3:09
पृथ्वीच्या प्रावरणातून म्हणजे भूकवचाखालील भागातून तापलेले द्रव पदार्थ, घन म्हणजे धूळ किंवा इतर गोष्टी आणि वायुरूप पदार्थ म्हणजे धूर, यांसारखे पदार्थ पृथ्वीपृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजेच ज्वालामुखीचा उद्रेक होय.