Create Email ID, Labels Go Back Importance of Email views 3:10 आपण संपर्काकरिता अनेक माध्यमांचा आपण अवलंब करतो. वैयक्तिक संपर्काकरिता पत्र, पोस्टल सेवा (तार), फोन, मोबाईल इत्यादी, तर प्रचंड समूहाशी संपर्क साधण्यासाठी वृत्तपत्रे, रेडिओ, टेलीव्हिजनही माध्यमं आहेत. काळानुसार ह्या संपर्कमाध्यमां मध्येही खूप बदल होत गेलेला आपल्याला आढळेल. आताच्या काळात म्हणजे २१ व्या शतकात वैयक्तिक असो, वा व्यावसायिक असो, किंवा जनसंपर्काकरिता, प्रिंटमिडियापेक्षा इलेक्ट्रॉनिक मिडियाचाच जास्त उपयोग होताना दिसतो आहे. Importance of Email Creating an Email ID