Create Email ID, Labels

Creating an Email ID

views

4:35
आपल्याला ज्या साईटवर आपला इमेल आयडी तयार करायचा आहे ती साईट ब्राऊजरमध्ये टाईप करा. उदा.www.yahoo.com किंवा www.google.com असे टाईप करा. Google Search च्या विंडोमध्ये दिसणाऱ्या Gmail ह्या टॅबवर क्लिक करा. आता sign in ची विंडो तुम्हाला समोर दिसते आहे. जर आपला Email ID आधीच तयार असेल तर तो Email ID टाईप करा. Next वर क्लिक करा.