Creating professional account

Creating Professional Account

views

5:24
लिंक्डइनवर आपले अकाउंट ओपन करण्यासाठी ब्राऊजरमध्ये LinkedIn.com टाईप करा. ही पहा, त्याच्या वेबसाईटची विंडो ओपन झाली.आपलं अकाउंट नव्याने सुरु करण्याकरिता त्यामध्ये असणाऱ्या फॉर्ममध्ये आपलं नाव, आडनाव, मोबाईल क्रमांक किंवा पासवर्ड ही माहिती पूर्ण करा. आणि Join Now ह्या बटणावर क्लिक करा.