Creating professional account

Significance of LinkedIn

views

2:03
विविध प्रकारच्या सोशल नेटवर्कसचा वापर आपण सतत करत असतो, या वापरामुळे आपण समाज आणि समाजातील घडामोडींशी जोडले जातो. फेसबुक, ट्विटर, माय स्पेस ह्या सोशल नेट्वर्किंग साईट्स आहेत. पण अलिकडे मात्र लिंक्डइन ही व्यावसायिक नेट्वर्किंग साईट जास्त चर्चेत आहे. ही फेसबुक किंवा इतर सोशल नेट्वर्किंग साईटपेक्षा वेगळी आहे.