Email setting / email set up

Mail in Regional Language & Displying Images in Mail

views

03:40
जीमेलने आपल्याला अनेक सुविधा पुरविलेल्या आहेत. आपल्याला त्या सुविधांचा वापर करताना त्यामध्ये काही बदल हवे असतील तर Setting ह्या पर्यायाचा उपयोग करतात. आज आपण Setting मधील विविध टॅब्स आणि त्यातील पर्यायांचा अभ्यास करायचा आहे. आपलं जीमेल अकाउंट ओपन करा. आपल्या हॉरिझन्टल बारवर Setting चं बटण दिसतं आहे.त्यामधून setting हा ऑप्शन निवडा,