Email setting / email set up

Reply to Mail

views

03:31
काही वेळेस चुकून आपल्याकडून अनपेक्षित व्यक्तीला मेल पाठविला जातो. पण हे लक्षात आल्यावर ती गोष्ट थांबविणे शक्य आहे का? हो! हे शक्य आहे, पण काही अवधीपुरतं. Setting मधील undo Send या ऑप्शनमधील Enable Undo Send या चेक बॉक्स बटणावर क्लिक केले की, मेल पाठविण्याची क्रिया रद्द होण्याचा अवधी हा काही सेकंदांमध्ये दिला जातो.