आहाराची पौष्टिकता

विविध चवींचा आस्वाद

views

3:45
निरनिराळ्या पदार्थांच्या चवी जिभेला कशा कळतात हे पाहण्यासाठी आपण पुढील प्रयोग करू. यासाठी आपल्याला खडीसाखर, गूळ, चिंच, लिंबू, मेथीचे दाणे, कारल्याची फोड किंवा आवळ्याची फोड इ. साहित्य लागणार आहे.प्रत्येक पदार्थ खाऊन त्याची चवीची नोंद करायची आहे. ही खडीसाखर आहे. आणि हिची चव गोड आहे. हे मीठ आहे. आणि याची चव खारट आहे. ही चिंच आहे. आणि ती आंबट आहे. हे मेथीचे दाणे आहेत. बापरे हे किती कडू आहेत ही आवळ्याची फोड तुरट आहे. हा गुळ आहे. छान गोड आहे. ही लिंबाची फोड आंबट आहे. हे कारले खूपच कडू आहे.