परिमेय व अपरिमेय संख्या

परिमेय संख्यांतील क्रमसंबंध (लहान मोठेपणा)

views

5:33
परिमेय संख्यांतील क्रमसंबंध (लहान मोठेपणा): मुलांनो, आता आपण परिमेय संख्यांतील क्रमसंबंध (लहान मोठेपणा) पाहूया. संख्यारेषेवर संख्यांच्या प्रत्येक जोडीमध्ये डावीकडील संख्या उजव्या बाजूच्या संख्येपेक्षा लहान असते हे आपल्याला माहीत आहे. तसेच परिमेय संख्यांचा अंश व छेद यांना एकाच शून्येतर संख्येने गुणले तर संख्या तीच राहते किंवा तिची किंमत बदलत नाही, म्हणजे a/b= ka/kb (k ≠ 0 असमान आहे म्हणजे k ही शून्येतर संख्या आहे.)उदा.1) 5/4 व 2/3 यांचा लहान मोठेपणा आपल्याला काढायचा आहे. त्यासाठी <,=, > यांपैकी योग्य चिन्हाचा उपयोग करायचा आहे.