सागरतळ रचना

खंडान्त उतार

views

4:09
भूखंडमंचाचा भाग संपल्यावर समुद्रतळाचा उतार तीव्र होत जातो. जसा आकृतीत दाखविला आहे, त्याप्रमाणे उतार तीव्र होत जातो. त्यास खंडान्त उतार असे म्हणतात.