परिमिती व क्षेत्रफळ Go Back प्रस्तावना, चौरसाची, आयताची,त्रिकोणाची परिमिती views 5:07 आज आपण परिमिती आणि क्षेत्रफळ म्हणजे काय ते जाणून घेणार आहोत. याआधी आपण भौमितिक आकारांविषयी माहिती घेतली. चौकोन, आयत, त्रिकोण, षट्कोन, पंचकोन, वर्तुळ या सर्व आकृत्यांचा अभ्यास केला आहे. आज आपण परिमिती म्हणजे काय? ते पाहणार आहोत. प्रस्तावना, चौरसाची, आयताची,त्रिकोणाची परिमिती उदाहरणे क्षेत्रफळ घडणी (नेट्स)