बहुपदींचा भागाकार

उदाहरण 3

views

3:50
(12P3 – 6P2 + 4P) ÷ 3P2 या उदाहरणात सर्वप्रथम 12P3 ला 3P2 ने भागू ∴ 〖12P〗^3/〖3P〗^2 = (4 × 3 × p × p× p )/(3 × p × p)= 4P. स्पष्टीकरण: 3P2 ×4p = 12P3. म्हणून पहिली भागाकार संख्या 4P आली. नंतर – 6P2 ला 3P2 ने भागू ∴ 〖-6P〗^2/〖3P〗^2 = (-2 × 3 × p × p )/(3 × p × p) = -2. स्पष्टीकरण: 3P2 ×-2 = 6P2 म्हणून दुसरी भागाकार संख्या -2 आली. म्हणून भाज्य = भाजक × भागाकार + बाकी 12P3 – 6P2 + 4P = 3P2 × 4P – 2 + 0 म्हणून (12P3 – 6P2 + 4P) येण्यासाठी 3P2 ला 4P – 2 ने गूणावे लागेल. लक्षात ठेवा मुलांनो बहुपदीचा भागाकार करताना जेव्हा बाकी शून्य उरते किंवा बाकीची कोटी ही भाजकाच्या बहुपदीच्या कोटीपेक्षा लहान असते तेव्हा भागाकार क्रिया पूर्ण होते.