एकचल समीकरणे Go Back उदाहरणे views 4:04 जर A, B, C, Dया शून्येतर राशीसाठी (A )/B=C/Dआहे. तर दोन्ही बाजूंना B × D ने गुणून AD=BC हे समीकरण मिळते. याचा वापर करून आता आपण काही उदाहरणे सोड्वूयात. उदा 1) ((x-7))/((x-2)) = (5 )/4या समीकरणात आपण तिरकस गुणाकार करून घेवू. 4 ने (x-7) ला व 5 ने (x-2) ला गुणू, उकल: 4 × (x-7) = 5 × (x-2) कंसाबाहेरच्या पदाने कंसातील पदाला गुणूया. 4x-28 = 5x-10 4x- 5x=-10+28सरूप पदे एकत्र केली. ∴- x = 18∴x = -18 प्रस्तावना एकचल समीकरणांची उकल उदाहरणे सरावासाठी शाब्दिक उदाहरणे उदाहरण 3