संख्यावाचक (मूल्यवाचक) क्रमवाचक शब्द

चित्र वाचन

views

2:47
या चित्रात मोर कितव्या डब्यात आहे? मोर तिसऱ्या डब्यात आहे ससा कितव्या डब्यात आहे? ससा दुसऱ्या डब्यात आहे. सिंहाच्या डब्याचा क्रमांक कितवा आहे? चौथा क्रमांक आहे. उंटाच्या डब्याच्या नंतरचा डबा कितवा आहे? उंटाच्या डब्याच्या नंतरचा डबा सहावा आहे. अगदी बरोबर! म्हणजे आता तुम्हांला मूल्यवाचक संख्या छान समजल्या आहेत.